शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

सागर बदर खून प्रकरण : आरोपीने सतत जागा बदली, शेवटी खुलताबादेतून पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 13:33 IST

खुलताबाद येथून सुध्दा दुसरीकडे जाण्याच्या तयारीत होता.

भोकरदन ( जालना ) : सागर बदर खून प्रकरणातील आरोपीला भोकरदन पोलिसांनी आज ( दि. 7 ) दुपारी 12 वाजता औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथे अटक केली आहे. योगेश फुके असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांचे पथक भोकरदनकडे घेऊन जात आहे. 

5 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजेच्या दरम्यान भोकरदन शहरातील 132 केव्ही केंद्राजवळ कैलास फुके व योगेश फुके यांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सागर भारत बदर याच्या पोटात योगेश फुके याने चाकू खुपसून खून केला होता. तेव्हापासून तो फरार झाला होता. आरोपीच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलशिग बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रत्नदीप जोगदंड, पोलिस उपनिरीक्षक सचिन कापुरे, पोलिस कर्मचारी गणेश पायघन, रुस्तुम जैवळ, सागर देवकर हे दोन दिवसांपासून मागावर होते. आरोपी सातत्याने जागा बदलत असल्याने त्याचा शोध घेणे कठीण जात होते. मात्र, शेवटी शनिवारी सकाळी तो खुलताबाद येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने मुख्य रोडवर झडप मारून योगेशला पकडले. खुलताबाद येथून सुध्दा दुसरीकडे जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याला भोकरदन पोलिस ठाण्यात घेऊन येत आहेत.

टॅग्स :JalanaजालनाAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू