शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

दर कमी करणाऱ्यांकडे ग्रामस्थांची दाढी-कटिंगसाठी झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:06 IST

जळगाव सपकाळ येथे ग्रापंचायतने कमी दरात दाढी-कटिंग करणाºया दोन होतकरू तरुणांना सलून दुकान थाटून दिल्यानंतर सोमवारी याठिकाणी ग्रामस्थांची झुंबड उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन/ जळगाव सपकाळ : तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे ग्रापंचायतने कमी दरात दाढी-कटिंग करणाºया दोन होतकरू तरुणांना सलून दुकान थाटून दिल्यानंतर सोमवारी याठिकाणी ग्रामस्थांची झुंबड उडाली.जळगाव सपकाळ येथे सुलनची ९ दुकाने आहेत. पैकी ७ दुकाने हे ग्रापंचायतीच्या जागेवर असून, त्यांच्याकडून कुठलेही भाडे घेतले जात नाही. सलून चालक पूर्वी दाढी-कटिंगसाठी ३० रुपये घ्यायचे, मात्र काही दिवसांपासून हे दर ४० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले. यास ग्रामस्थांनी विरोध केला. प्रकरण गावात ग्रामसभा घेण्यापर्यंत गेले. नागरिकांनी सलून चालकांना दर कमी करण्याची विनंती केली. मात्र, दर कमी करणार नाही, अशी भूमिका सलून चालकांनी घेतली. त्यामुळे ग्रामस्थांनी या सलून दुकानांवर कटिंग न करण्याचा निर्णय घेतला. गावातीलच नाभिक समाजातील तरुण गजानन वरपे व विठ्ठल वरपे यांना सलून दुकान थाटून दिले. ग्रामस्थांनी दोघांच्या दुकानासमोर रांगा लावून दाढी-कटिंग करून घेतली. सलून चालकांना यापूर्वी भाडे आकारण्यात आले नव्हते. आता ग्रामपंचायत भाडे आकारणार असून, तशा नोटिसा देणार असल्याचे सरपंच मधुकर सपकाळ यांनी सांगितले.

टॅग्स :agitationआंदोलनbusinessव्यवसाय