शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अडत दुकानातून ५७ हजार रुपयांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:59 IST

मुख्य बाजारपेठेतील एका अडत दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ५७ हजार ४०० रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : येथील गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेतील एका अडत दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ५७ हजार ४०० रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली.शहरातील शिवाजी महाराज चौकातील बाजारपेठेत रामस्वरूप गेलडा व नगरसेवक सत्यनारायण गेलडा यांचे बालाजी ट्रेडिंग या नावाने आडत दुकान आहे. बुधवारी सायंकाळी ते दुकान बंद करुन घरी निघून गेले होते. गुरुवारी सकाळी निखिल गेलडा हा दुकान उघडण्यासाठी गेला असता, त्यांना दुकानाच्या शटरचे कुलूप उघडे दिसले. दुकानात प्रवेश करुन पाहिले असता, या दुकानात ठेवलेल्या १० पैकी ९ तुरीच्या गोण्या चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसले. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी २३ हजारांच्या नऊ तुरीच्या गोण्या व कपाटात ठेवलेले नगदी ३४ हजार रुपये असा ५७ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.याप्रकरणी रामस्वरूप जयकिसन गेलडा यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बदनापूर ठाण्याचे अंमलदार पोहेकॉ सुपेकर यांनी दिली. दरम्यान, रामस्वरुप गेलडा यांच्या दुकानाच्या शेजारीजवळील दुकानही चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारी