शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नियमीत आरोग्य तपासणी गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:25 IST

प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. चांगले आरोग्य असल्यास ते प्रगतीसाठी निश्चित मदत करते. आरोग्य तपासणी ही आता काळाची गरज झाली असून, त्यामुळे तुम्हाला नेमका कुठला आजार आहे आणि त्यावर कुठला इलाज करणे गरजेचे आहे. हे यातून स्पष्ट होते, असे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केल.

ठळक मुद्देअर्जुन खोतकर : गोलापांगरीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर

लोकमत न्यूज नेटवर्कगोलापांगरी : प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. चांगले आरोग्य असल्यास ते प्रगतीसाठी निश्चित मदत करते. आरोग्य तपासणी ही आता काळाची गरज झाली असून, त्यामुळे तुम्हाला नेमका कुठला आजार आहे आणि त्यावर कुठला इलाज करणे गरजेचे आहे. हे यातून स्पष्ट होते, असे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केल.जालना तालुक्यातील गोलापांगरी आयोजित मोफत रक्त तपासणी शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी ८ ते १८ वयोगटातील मुलांसह महिला आणि पुरुषांसाठी सी. बी. सी. टेस्ट आणि एच. बी. इलेक्ट्रोफोरेसीस तपासणी ,सिकल सेल, थलेसीयिया, हिमोफिलिया, थायरॉईडची यासह आदी तपासणी करण्यात आली.यावेळी खोतकर म्हणाले की, ग्रामीण भागातील महिला व पुरूष हे आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे अनेक गंभीर बऱ्याच उशीराने कळतात. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे वेळीच तपासणी करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.या शिबिरात विद्यार्थीनी, बचत गटाच्या महिला आणि पुरुषांनी गर्दी केली होती.यावेळी जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, संतोष मोहिते, डोंगरे, सरपंच सचिन मोरे, उपसरपंच द्वारकाबाई मोरे, ग्रामपंचायत सदस्य सदस्य, बाबा मोरे, आर. एस. मोरे, जनार्धन मोरे, प्रल्हाद मोरे, ग्रामविकास अधिकारी अधिकारी के. के. खांडेकर, तलाठी गणेश खरात, सरपंच बाळू देवढे, सुदर्शन देवढे, विष्णू खरात, नारायण खडेकर यांची उपस्थिती होती.

टॅग्स :JalanaजालनाArjun Khotkarअर्जुन खोतकरHealthआरोग्य