शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वसुली अधिकारीच निघाला आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:48 IST

दोन दिवसांपूर्वी राजूर जवळ झालेल्या लूट प्रकरणात फिर्यादीच असलेला महिन्द्रा कंपनीचा वसुली अधिकारी आरोपी निघाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : दोन दिवसांपूर्वी राजूर जवळ झालेल्या लूट प्रकरणात फिर्यादीच असलेला महिन्द्रा कंपनीचा वसुली अधिकारी आरोपी निघाला आहे. आरोपी सतीश घोडे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.महिंद्रा रूरल फायनान्स कंपनीने राजूर परिसरात बहुतांश नागरिकांना घर बांधकामासाठी कर्ज वितरण केलेले आहे. दरमहा कर्जाची वसुली केली जाते. २५ मार्च रोजी फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी सतीश सारंगधर घोडे (रा.पिंपळगाव कोलते) हे जवखेड्याहून राजूरकडे येत असताना दुपारी त्यांना दोन अनोळखी इसमांनी डोळ्यात मिरची पूड टाकून कर्जदारांकडून वसूल केलेले चार लाख २८ हजार रुपये बॅगेसह पळवून नेल्याची तक्रार राजूर पोलिसात दिली. होती.यावरून अनोळखी दोन जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु हसनाबाद ठाण्याचे स.पो.नि.सीताराम मेहेत्रे यांनी महिन्द्रा फायनान्स कंपनीच्या कर्ज वसुली संदर्भात माहिती हस्तगत करून घोडे याने दिलेल्या तक्रारीत काही गोष्टी लपवल्याचे लक्षात आले. तसेच कर्जदाराकंडे जाऊन चौकशी केली असता, त्यांनी पावत्या फाडल्या मात्र रक्कम दिली नसल्याचे समोर आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyदरोडा