शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

दाण्याच्या वेधाने घरी येतात कावळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:25 IST

भोकरदन येथील सुनील झंवर दररोज सकाळी कावळ््यांना दाणे टाकतात. हे दाणे खाण्यासाठी त्यांच्या घरी ३० ते ४० कावळे दररोज घरी येतात.

फकीरा देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कफोटोभोकरदन : एरवी आपण पक्ष्यांना दाणे टाकतो. परंतु, कावळ््याला फक्त दशक्रियेला नैवेद्य देतो. तेव्हा कावळ््याने नेवैद्य खावा, असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, काही वेळा कावळा नैवेद्य खातो तर काही वेळा खात नाही. परंतु, भोकरदन येथील सुनील झंवर दररोज सकाळी कावळ््यांना दाणे टाकतात. हे दाणे खाण्यासाठी त्यांच्या घरी ३० ते ४० कावळे दररोज घरी येतात.मोबाईलच्या वाढत्या प्रमाणाने पक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे नेहमी चिव-चिव करणाऱ्या चिमण्याही दिसेनासा झाल्या आहे. पक्ष्यांचे प्रमाण वाढावे, यासाठी शासनाकडूनही प्रयत्न करण्यात येत नाही. पक्षी प्रेमीच पक्ष्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु, त्यांचेही प्रयत्न असफल होत आहे. असे असताना भोकरदन येथे ३३ वर्र्षांपासून वास्तव्यास असलेले सुनील झंवर हे पक्ष्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यांच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यशही मिळत आहे.सुनील झंवर हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील, ते ३३ वर्षांपासून भोकरदन येथे राहतात. पक्षीप्रेमी असल्यामुळे झंवर हे आपल्या घरावर पक्ष्यांना दाणे टाकत आहे. यामुळे दररोज त्यांच्या घरावर पक्ष्यांची शाळाच भरत आहे. दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या घरावर पक्षीच दिसतात. यात कावळ््यांचाही समावेश असून, ३० ते ४० कावळे दाणे खाण्यासाठी दररोज त्यांच्या घरी येतात. यामुळे परिसरातील लोकही आश्चर्यचकित होत आहे. एरवी दशक्रियेला आपण कावळ््यांना नेवैद्य देतो. परंतु, तेव्हाही कावळे खात नाही. परंतु, झंवर यांनी टाकलेले अन्न कावळे खात आहेत.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यSocialसामाजिक