शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

रमजान ईद परंपरागत उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 12:29 AM

जालना शहरासह जिल्ह्यात रमजान पंरपरागत उत्साहात साजरी करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरासह जिल्ह्यात रमजान पंरपरागत उत्साहात साजरी करण्यात आली. ईदनिमित्त मुस्लिम बांधवानी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. विविध ईदगाह आणि मशिदीत बुधवारी सकाळी सामूहिक नमाज अदा करण्यात आली.जुना जालना भागातील मोतीबाग इद्गाह येथे मौलाना गुफरान यांनी नमाज पठण केली. यावेळी इक्बाल पाशा यांनी मार्गदर्शन केले. भारतासह न्यूंझीलंड, श्रीलंकेत झालेल्या दशहतवादी हल्लयाचा निषेध करून त्यांनी देशात शांतात व भाईचारा कायम राहण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी इदच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी आ. कैलास गोरंट्याल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, उपाधीक्षक सुधीर खिरवडकर, पोलिस निरीक्षक राजेद्रसिंह गौर, यशवंत जाधव आदींची उपस्थिती होती.यावेळी शब्बीर अन्सारी,शहा आलमखान, शेख महेमूद, अब्दुल हाफिज,फेरोज अली मौलाना, अय्युब खान, बदर चाऊस, मोहमंद इप्तेखारोद्दीन, तैय्यब देशमुख, आमेर पशा, माजिद शेख, अब्दुल रशीद, अकबर खान, डॉ. रियाज, राजेंद्र राख, गणेश सुपारकर, मोहन इंगळे, बाबूराव सतकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमcommunityसमाज