शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ रॅली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 00:21 IST

मॉब लिंचिंग करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी गुरूवारी सकाळी शहागड येथे आक्रोश रॅली काढण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : झारखंडमध्ये तबरेज अन्सारी या युवकाचा मॉब लिंचिंगच्या रूपात काही गुंडांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ व मॉब लिंचिंग करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी गुरूवारी सकाळी शहागड येथे आक्रोश रॅली काढण्यात आली होती.शहागड येथील जिल्हा परिषद हायस्कूल ते येडशी-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरून पैठण फाटा अशी तीन किलोमीटर पर्यंत आक्रोश रॅली काढण्यात आली. ‘तबरेज अन्सारी ला मारणा-या गुंडाना फाशी’ द्या अशी घोषणा यावेळी देण्यात आली. दरम्यान सीम तांबोळी, अर्शद चौधरी, सय्यद तारेख, एकबाल शेख, मुफ्ती अहेमद, बाहोद्दीन सौदागर, हनीफ इनामदार, राजू इनामदार यांनी मनोगत व्यक्त करीत शासन धोरणांवर सडकून टिका केली. मयत तबरेज अन्सारीला न्याय, नातेवाईकांना संरक्षण व त्याला मारणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मुस्लिम समाजाकरिता अ‍ॅट्रासिटी कायदा पास करावा, मॉब लिंचिंग करणा-यांना फाशीची शिक्षा द्यावी, मुस्लिम समाज बांधवांना स्व रक्षणासाठी शस्त्र बाळगण्याचा कायदा बनवावा आदी विविध मागण्यांचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे, तलाठी अभिजीत देशमुख यांना देण्यात आले. यावेळी जमालोद्दीन तांबोळी, निसार बागवान, सिराज काझी, इमतियाज मनियार आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Morchaमोर्चाagitationआंदोलनSocialसामाजिक