शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजाभाऊ देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:08 IST

भोकरदनचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ भाऊसाहेब देशमुख यांची जालना जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदनचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ भाऊसाहेब देशमुख यांची जालना जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असुन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हे पद प्रथमच भोकरदन तालुक्याला मिळाले आहे़कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे जिल्हा कॉग्रेसचे विद्यमान अध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी राजाभाऊ देशमुख यांना अध्यपद देण्याबाबत शिफारस केल्यानंतर प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्यातील तेरा नवीन जिल्हा अध्यक्षांची निवड जाहीर केली. त्यात जालना जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी जिल्हा कार्यअध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. २३ जानेवारी रोजी रात्री उशिरा राष्ट्रीय कॉग्रेसचे सरचिटणीस खा़ के़सी़ वेणूगोपाल यांनी राज्यातील तेरा जिल्हाध्यक्षाच्या नवीन नियुक्या जाहीर केल्या आहेत.या बद्दल प्रतिक्रिया देताना राजाभाऊ देशमुख म्हणाले की, काँग्रेसला जिल्ह्यात पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्वांना सोबत घेऊ, तसेच आगामी निवडणुकीतही काँग्रेसचे वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसPresidentराष्ट्राध्यक्ष