शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

भोकरदन, जाफराबाद तालुक्यात बरसला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:58 IST

भोकरदन परिसरात गुरुवारी सायं. ५ वाजेच्या सुमारास दमदार पाऊस झाला. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन परिसरात गुरुवारी सायं. ५ वाजेच्या सुमारास दमदार पाऊस झाला. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.आज सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. त्यामुळे पाऊस येणार, असे वाटत होते. सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान भोकरदन, कुभारी, फत्तेपूर, गोकुळ, पेरजपुर, नाजा, चोरहळ, विरेगाव, दानापूर, भायडी, तळणी इ. गावांमध्ये दमदार पाऊस झाला. दानापूर येथे पावसाचे पाणी घरात शिरल्याने तारांबळ उडाली होती.जाफराबाद तालुक्यातील भारज बु. सह परिसरात २१ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे शेतक-यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करीत असलेल्या शेतक-यांना आज झालेल्या पावसाने दिलासा मिळाला आहे. या जोरदार पावसामुळे गावाजवळून वाहणारी सीतान्हाणी नदी दुथडी भरून वाहत होती. यावर्षी पहिल्यांदाच नदी दुथडी भरून वाहत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी नदीचा पूर पाहण्यासाठी गर्दी केली होती.

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान