शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बदनापूर तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा; चार जण अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 16:47 IST

यावेळी एक आरोपी फरार झाला. 

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जालना : बदनापूर तालुक्यातील मौजे दाभाडी येथे  सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री छापा मारत चार जणांना अटक केली.  यातील एक आरोपी फरार झाला आहे. 

यात पोलिसांनी जुगार सहित्यासह रोख रक्कम असा ८७ हजार ९१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कौतिक बरकु भुंजग (५८, रा. किन्होळा ता. बदनापूर), दलसिंग धोडींबा चंदवडे (४३, रा. पिंपळगाव शेरमुलकी ता. भोकरदन), दादाराव बळवंत दानवे (५० रा. पिंपळगाव दानवे, ता. भोकरदन), सर्जेराव साळुबा पडोळ (६२ रा. डोंगरगाव ता. बदनापूर), फरार गजानन रामदास बकाल (रा. दाभाडी, ता. बदनापूर) असे आरोपीची नावे आहेत.

पोलिसांना माहिती मिळाली की, बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे काही लोक ५२ पत्यावर पैसे लावून जुगार खेळत आहे. या माहितीवरुन पोलिसांनी येथे छापा मारला. यावेळी पाच इसम  ५२ पत्यावर पैसे लावून झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत होते.  त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, दोन दुचाकी असा एकूण ८७,९१२ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात करण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिंह गौर, सपोउपनि विश्वनाथ भिसे, कर्मचारी नाईक फुलसिंग गुसिंगे, समाधान तेलंग्रे, पोकॉ. विष्णु कोरडे, राहुल काकरवाल यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस