शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मनोरूग्ण मुलाने केले जन्मदात्या माता- पित्यावर कु-हाडीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:33 IST

मनोरूग्ण मुलाने घरात झोपलेल्या आई-वडिलांवर कु-हाडीने घाव घातले. यात आईचा मृत्यू झाला असून, वडील गंभीर जखमी झाले. ही खळबळजनक घटना बदनापूर तालुक्यातील गोकुळवाडी तांडा (जि.जालना) येथे २ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देगोकुळवाडी तांडा : आईचा झाला मृत्यू; वडील गंभीर जखमी

बदनापूर : मनोरूग्ण मुलाने घरात झोपलेल्या आई-वडिलांवर कु-हाडीने घाव घातले. यात आईचा मृत्यू झाला असून, वडील गंभीर जखमी झाले. ही खळबळजनक घटना बदनापूर तालुक्यातील गोकुळवाडी तांडा (जि.जालना) येथे २ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली.ठकूबाई उत्तम चव्हाण (६०) असे मयत महिलेचे नाव असून, उत्तम धुमा चव्हाण (७०) हे जखमी झाले आहेत. बदनापूर तालुक्यातील गोकुळवाडी तांडा येथील ठकुबाई चव्हाण व त्यांचे पती उत्तम चव्हाण हे २ जानेवारी रोजी रात्री घरात झोपले होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमरास घरी आलेला त्यांचा मुलगा दिलीप उत्तम चव्हाण याने अचानक आई-वडिलांवर कु-हाडीचे घाव घातले. यात ठकुबाई चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. तर उत्तम चव्हाण हे जखमी झाले. जखमी उत्तम चव्हाण यांच्यावर जालना येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भारती संजय चव्हाण या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून दिलीप चव्हाण विरूध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि शाहुराज धुमाळे हे करीत आहेत. दरम्यान, दिलीप चव्हाण याच्या डोक्यावर परिणाम झाला असून, रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.घरात जाण्याची होईना हिंमतकुºहाडीने हल्ला झाल्यानंतर चव्हाण दाम्पत्यांनी आरडाओरड केली. हा आवाज ऐकून उत्तम चव्हाण यांच्या घराजवळ गर्दी झाली. मात्र, दिलीप चव्हाण याचा रौद्रावतार पाहून घरात जाण्याची हिंमत कोणीही करीत नव्हते. बदनापूर पोलीस ठाण्याचा फौजफाटा आल्यानंतर घराचे पत्रे काढून व दरवाजा तोडून पोलिसांनी आतमध्ये प्रवेश केला. घरातच बसून असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात आले. उत्तम चव्हाण यांना तीन मुले असून, एक मुलगा ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेलेला आहे. दुसरा मुलगा त्याच्या सासुरवाडीत राहतो. तिसरा दिलीप हा मनोरूग्ण असून, त्याचे लग्न झाले होते. मात्र त्याची पत्नी त्याला सोडून गेल्याचे गावकरी सांगतात. उत्तम चव्हाण यांचे कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. मात्र, मुलाने केलेल्या कृत्याने या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.मयत महिलेवर अंत्यसंस्कारया घटनेतील मयत ठकुबाई चव्हाण यांच्या पार्थिवावर जालना येथील शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर ३ जानेवारी रोजी त्यांचा मृतदेह त्यांच्या गावी आणण्यात आला. तेथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले़आरोपी न्यायालयीन कोठडीतआईचा खून करणाऱ्या दिलीप चव्हाण याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :JalanaजालनाMurderखूनCrime Newsगुन्हेगारी