शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परतूर शहरात मोर्चा काढून कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:42 IST

मॉब लिचिंगच्या विरोधात शहरात शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच झारखंड येथील घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम बांधव व बहूजन क्रांती मोर्चाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : मॉब लिचिंगच्या विरोधात शहरात शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच झारखंड येथील घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम बांधव व बहूजन क्रांती मोर्चाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.झारखंड येथे तरबेज अन्सारी यांची मॉब लिचिंगमध्ये समाजकंटकांनी हत्या केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर परतूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. याबरोबरच उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.अशा घटना सातत्याने घडत आहेत. याविरोधात कडक कायद्याची गरज आहे. यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, पप्पू मंडळ व त्यांच्या साथीदारांना त्वरित अटक करण्यात यावी, मयताच्या पत्नीस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, तसेच वारसास एक कोटीची मदत करावी, अल्पसंख्यांकासाठी सुरक्षा म्हणून कायदा करण्यात यावा, दोषी पोलिसांना निलंबित करण्यात यावे, वायलेंस प्रिव्हेन्शन अ‍ॅक्ट फॉर मायनॉरिटी निर्माण करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधीकारी ब्रिजेश पाटील यांना देण्यात आले. यावेळी मुफती अब्दुल कदीर कासमी, मुफती जहीर फारूकी, मोलांना अकील कासमी, अ‍ॅड. महेंद्र वेडेकर, आर.के. खतीब, अखिल काजी, खय्यूमखा पठाण, रहिमोद्दीन कुरेशी, अय्यूब कुरेशी, नासेर चाउस, लयाक कुरेशी, जवेद खान, मोईन कुरेशी, मजहर पटेल, तारेख सिद्दीकी, नंदाताई हिवाळे, बाबूराव हिवाळे, सिध्दार्थ बंड, त्रिशाला सातपुते, गोरेखान कायमखानी, अय्यूब बागवान, शरीफ कुरेशी, जमील कुरेशी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Morchaमोर्चाSocialसामाजिकcommunityसमाजagitationआंदोलन