शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कर; जालन्यात महिनाभराची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:44 IST

जालना नगर पालिकेने मालमत्ता कर वाढीसाठीचे फेर मुल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वाढीव मालमत्ता कराच्या नोटीस नागरिकांना मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मालमत्ता करासंदर्भात आक्षेप दाखल करण्यासाठी आता २८ नोव्हेंबर पर्यंत मुदवाढ देण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.

ठळक मुद्देनगराध्यक्ष गोरंट्याल : अडीच हजार आक्षेप दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना नगर पालिकेने मालमत्ता कर वाढीसाठीचे फेर मुल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वाढीव मालमत्ता कराच्या नोटीस नागरिकांना मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मालमत्ता करासंदर्भात आक्षेप दाखल करण्यासाठी आता २८ नोव्हेंबर पर्यंत मुदवाढ देण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.जालना नगर पालिकेकडून मालमत्तेचे फेरमुल्यांकन करण्यासाठी एका सर्वेक्षण एजंसीची नेमणूक करण्यात आली आहे. या एजंसीने जवळपास ६० शहराचे सर्वेक्षण केले असून, बहुतांश नागरिकांना वाढीव कर आकारणी संदर्भात नोटीस प्राप्त झाल्या आहेत. या नोटीस मिळाल्यावर अनेकांनी थेट पालिकेत जाऊन आक्षेप दाखल केले असून, आतापर्यंत जवळपास अडीच हजार आक्षेप आले असल्याचे प्रशासकीय पातळीवरून सांगितले. एकूणच नागरिकांना या वाढीव कर फेरमुल्यांकना संदर्भात आपले म्हणणे मांडता यावे आणि कोणावरही ही करवाढ करताना अन्याय होऊ नये म्हणून नगराराध्यक्षा संगीता गोरंट्याल तसेच मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून ही आक्षेप दाखल करण्यासाठीच्या अंतिम तारेखत एक महिन्याची मुदतवाढ मंजूर केली आहे. या वाढीव मुदतीचा लाभ संबंधित नागरीकांनी घ्यावा असे आवाहन संगीता गोरंट्याल यांनी केले आहे.काही नवीन असल्यास करवाढअनेक भागातील नागरिकांनी त्यांच्या मूळ बांधकामात काही बदल केले असतील तर करवाढ अटळ आहे. सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीने जवळपास प्रत्येक घरात जाऊन अत्याधुनिक पध्दतीने घरांचे क्षेत्रफळ तसेच तेथील नवीन बांधकामाची पाहणी केली आहे. तसेच ज्या मालमत्तेचे सर्वेक्षण झाले आहे.त्या घराचे छायाचित्रही नोटीसवर देण्यात आले आहे.

टॅग्स :JalanaजालनाJalana Muncipalityजालना नगरपरिषदTaxकर