शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

पोलिसांनी जप्त केला लाखोंचा गुटखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:46 IST

रांजणी येथे रविवारी सायंकाळी शेख फिरोज शेख जानी यांच्या घरातून जवळपास ३० गोणी गुटका (बोरी) पोलिसांनी जप्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : तालुक्यातील रांजणी येथे रविवारी सायंकाळी शेख फिरोज शेख जानी यांच्या घरातून जवळपास ३० गोणी गुटका (बोरी) पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षकांचे पथक व घनसांवगी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकास खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. या माहितीवरून पथकातील पोलीस कॉन्स्टेबल विशाल काळे, भीमराव घोडके, केदारे, मनोज काळे, घनसांवगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस कॉन्स्टेबल रंजीत खटावकर, अमित ठाकूर यांनी रविवारी सायंकाळी रांजणी येथे कारवाई केली. यावेळी तीस गोण्यांमध्ये असलेला गुटखा जप्त करण्यात आला. मुद्देमाल पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी दिली. फिरोज शेख हा फरार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस