शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:26 IST

राजूर रोडवरील वेअर हाऊसच्या पाठीमागे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर चंदनझिरा पोलिसांनी रविवारी छापा मारून पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना - राजूर रोडवरील वेअर हाऊसच्या पाठीमागे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर चंदनझिरा पोलिसांनी रविवारी छापा मारून पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. शेख ताहिरोद्दीन शेख अमीनोद्दीन (रा.चंदनझिरा), शेख शाहरुख शेख शाहनूर (२२. रा. हनुमानगर), सय्यद जहाजिर सय्यद पाशा (३५, रा. देहकरवाडी), शेख अनवर शेख गुलाब (३०, रा. वाल्मीकनगर), सय्यद जावेद सय्यद जानेमीया (३५, रा. लालबाग) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपिंची नावे आहे.जालना - राजूर रोडवर पेट्रोल्ािंग करत असतांना पोनि. शामसुंदर कौटाळे यांना खब-यामार्फत माहिती मिळाली की, जालना - राजूर रोडवरील वेअर हाऊसच्या पाठीमागे तिर्रट नावाचा जुगार काही जण खेळत आहे. या माहितीवरुन सदरील ठिकाणी पोलिसांनी छापा मारुन पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८१० रुपये नगदी व रंगीबेरंगी पत्त्याचे ४ कॅट जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्याविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. शामसुंदर कौठाळे, पोउपनि प्रमोद बोंडल, पठाण, कर्मचारी नंदलाल ठाकूर, अनिल काळे, चद्रंकात माळी, परमेश्वर हिवाळे यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीसArrestअटक