शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

जालन्यात एकाच वेळी ८ जुगार अड्ड्यावर धाड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 20:24 IST

एस. डी. एस. ब्रोकींग अँड ट्रेडींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाखाली चालणाऱ्या ८ जुगार लॉटरी सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाच वेळी धाड टाकली.

जालना : शहरात एस. डी. एस. ब्रोकींग अँड ट्रेडींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाखाली चालणाऱ्या ८ जुगार लॉटरी सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाच वेळी धाड टाकली. यात पोलिसांनी ८ जणांना  ताब्यात घेतले. 

अनिल सुखदेव जाधव (४२ रा. गांधी चमन),  मनोज बालचंद परीवाले (३५, रा. अग्रेसेन नगर), संतोष कचरुलाल परीवाले (संग्रामनगर), इम्रानखान सरवर खान(२५, रा. रेल्वेस्टेशन), भास्कर दामोधर पाईकराव (४८  रा. संग्राम नगर), गजानन कारभारी कावळे (२२, रा. बुटेगाव ता. जालना), देविदास दिनानाथ चव्हाण (२७ रा. काद्राबाद),  इब्राहीम शेख मोईनोद्दीन (२७ रा. इंदिरा नगर) अशी आरोपींची नावे आहेत.

शहरात बऱ्याच ठिकाणी एस. डी. एस. ब्रोकींग अँड ट्रेडींग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाखाली परवाना नसतांना जुगार अड्ड्े सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली . या माहितीवरुन त्यांनी शहरातील काही आॅनलाईन लॉटरी सेंटरवर बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर त्यांनी वेगवेगळी पथके तयार करुन शहरातील ८ लॉटरी सेंटरवर एकाच वेळी धाडसत्र टाकले. यावेळी ८ लॉटरी सेंटरची तपासणी करुन ८ जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच आरोपींच्या ताब्यातून जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य, वेगवेगळ््या कंपन्याचे संगनक संच,  नगदी रक्कम, मोबाईल असा एकूण ४ लाख ५८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. जयसिंग परदेशी, सपोउपनि. कमलाकर अंभोरे, विश्वनाथ भिसे, शेख रज्जाक, संतोष सावंत, शांतीलाल दाभाडे,  हरीष राठोड, कैलास कुरेवाड, सुरेश गीते, फुलचंद हजारे, गोकुळसिंग कायटे, सॅम्युअल कांबळे, रामेश्वर बघाटे, तुकाराम राठोड, समाधान तेलंग्रे, विनोद गडदे, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, रंजित वैराळ, फुलसिंग गुसिंगे, सचिन चौधरी, सदाशिव राठोड, किशोर जाधव, रवि जाधव, हिरामन फलटनकर, सोमनाथ उबाळे, राहुल काकरवाल, विष्णु कोरडे, किरण मोरे, योगेश जगताप, मदन बहुरे, वैभव खोकले, विलास चेके, अंबादास साबळे, मंदा बनसोडे, ज्योती खरात, पुनम भट, शमशाद पठाण, सारीका गोडबोले, मंदा नाटकर, संजय राऊत यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस