शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तूल, तलवार बाळगणाऱ्यास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 01:29 IST

अवैधरित्या गावठी पिस्तूल व तलवार बाळगणाºया इसमास स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास चंदनझिरा भागातून कारसह ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अवैधरित्या गावठी पिस्तूल व तलवार बाळगणाºया इसमास स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास चंदनझिरा भागातून कारसह ताब्यात घेतले. कारचालक दिलीप बालचंद डोंगरे (३७, रा.कन्हैयानगर जालना), असे ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या आदेशानुसार जालना शहर व परिसरात सोमवारी रात्री कोंबिंग आॅपरेशन राबविण्यात आले. त्यादरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना चंदनझिरा भागात एक इसम कारमधून अवैधरित्या प्राणघातक शस्त्रे घेऊन येत असल्याची माहिती मिळाली.या माहितीवरुन पथकाने चंदनझिरा भागात पहाटे २ वाजेच्या सुमारास सापळा रचला. अवैध शस्त्रे घेऊन येणारी कार येताच पोलीस निरीक्षक गौर यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकांनी कारवर झडप घालून कारवाई केली. कार (एमएच-०१, एव्ही-०९०३) ची झाडाझडती घेतली असता, एक गावठी पिस्तुल आणि एक धारदार तलवार आढळून आली. कारचालक दिलीप बालचंद डोंगरे (रा.कन्हैया नगर जालना) यास ताब्यात घेऊन कारसह एक गावठी पिस्तुल व तलवार, असा ३ लाख ११ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सानप, पोउपनि. जयसिंह परदेशी, पोलीस नाईक गोकुळ कायटे, विनोद गडदे, फुलचंदे हजारे, लखनसिंह पचलोरे, परमेश्वर धुमाळ, राहुल काकरवाल, रवी जाधव, सोमनाथ उबाळे, महिला पोलीस कर्मचारी शमशाद पठाण व चालक गणेश जाधव, धम्मपाल सुरडकर यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकJalna Policeजालना पोलीस