शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तूल पुरविणाऱ्या वकिलास कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:07 IST

विविध तीन गुन्ह्यांमध्ये पिस्तुले पुरविणारा आणि पेशाने वकील असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विविध तीन गुन्ह्यांमध्ये पिस्तुले पुरविणारा आणि पेशाने वकील असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.जालना शहरासह परिसरात पिस्तुलाचा वापर करून खून, जीवघेणे हल्ले, धमकी दिल्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकरणात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून, पोलिसांनी पिस्तूल विक्रेत्याचा पर्दाफाश करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परतूर येथील कुंदन खंडेलवाल खून प्रकरण, शेलगाव येथील खून प्रकरणात व सिंघवी यांच्यावरील जीवघेण्या हल्ला प्रकरणातील आरोपींना वकिली व्यवसाय करणा-या सुनील प्रेमदास वनारसे याचे नाव पोलिसांच्या समोर आले होते. पोलिसांनी पिस्तूल विक्री करणाºया वनारसे याला बदनापूर, परतूर पोलिसांत दाखल गुन्ह्यात अटक केली होती. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने सिंघवी यांच्यावरील जीवघेण्या हल्ला प्रकरणात वनरसे याला बुधवारी न्यायालयीन कोठडीतून ताब्यात घेतले.सुनील वनारसे याला गुरूवारी न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वनारसे याने पिस्तुले कोठून विकत घेतली आणि आणखी कोणा कोणाला विकली, यासह इतर बाबींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय