शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा कंपन्यांनी हलगर्जीपणा करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 01:02 IST

विमा कंपन्यांनी हलगर्जीपणा करू नये, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पीक विमा कंपन्यांकडे विम्याचा हप्ता म्हणून कोट्यवधी रुपये भरले. परंतु त्या तुलनेत विमा कंपन्यांकडून पाहिजे त्या प्रमाणात नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आगामी विमा कंपन्यांनी हलगर्जीपणा करू नये, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिले.सोमवारी पीकविमा कंपन्या आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांची बैठक झाली. त्यात भोकरदन तालुक्यातील २६ हजार ४१२ शेतक-यांना ८.६० कोटी, जाफराबाद तालुक्यातील ४७२७ शेतकºयांना १.५५ कोटी, परतूर तालुक्यातील ९७८३ शेतक-यांना ३.८२ कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला असून, बदनापूर, घनसावंगी, अंबड तालुक्यांमधील शेतक-यांना विमा वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. एकूणच यावेळी वायाळ यांनी प्रत्येक कंपनीने आपले कार्यालय जिल्हा आणि तालुका स्तरावर स्थापन करून तेथील अधिका-यांचा मोबाईल क्रमांक शेतकºयांसाठी खुला करावा, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीत विमा कंपन्यांनी देखिल त्यांना येणा-या तांत्रिक अडचणींविषयी माहिती दिली. बैठकीस कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, विजय माईनकर आदींची उपस्थिती होती.पीकविमा भरताना जिल्ह्यातील ई-सुविधा केंद्रावर शेतक-यांकडून सरासरी शंभर रुपये घेतले जात असल्याच्या तक्र ारी आहेत. यापुढे शेतकºयांनी ई-सेवा केंद्रावर कुठलेच पैसे द्यायचे नाहीत, असे निर्देशही आढावा बैठकीत सोहम वायाळ, कृषी अधीक्षक शिंदे यांनी दिले.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना