शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वरूडचे शेतकरी मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 00:26 IST

वारंवार पाठपुरावा करूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील वरूड (बु.) येथील पाझर तलावाचा सांडवा परतीच्या पावसाने फुटला होता. यात शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही.गतवर्षी पावसाळ्याच्या अंतीम टप्प्यात तालुक्यात जोरदार पाऊस झाला होता. यात लहान-मोठे तलाव भरले होते. वरूड (बु.) येथील जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचा पाझर तलाव क्र.- २ सुध्दा पूर्ण क्षमतेने भरला होता. मात्र, तलावाचे बांधकाम करताना सांडवा केवळ कागदोपत्री केल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्षात सांडवाच काढण्यात आला नव्हता. त्यामुळे पाझर तलावाचा सांडवा फुटून शेतकरी दीपक वाघ यांच्यासह अनेक शेतक-यांच्या शेतात पाणी घुसले होते. यात दीड ते दोन एकर जमीन वाहून गेली होती. आजही या ठिकाणी केवळ खडक शिल्लक आहे. तलाठ्यांनी पंचनामा करून अनेक दिवस झाले. मात्र, सतत पाठपुरावा करूनही नुकसानग्रस्त शेतक-यांना अद्याप एकही रूपयाची मदत मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.याबाबत लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता सुरेश गुठे म्हणाले, वरूड (बु.) येथील पाझर तलावाचा सांडवा फुटून शेतक-यांच्या शेतात पाणी गेले होते. यात संबंधित शेतक-यांच्या शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. याचा अहवाल तहसील कार्यालयात सादर केलेला आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी