शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात ठार झालेल्या मयताच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:42 IST

दुचाकी आणि जीप यांच्या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना ३१ लाख ७९ हजार १७१ रूपयांची भरपाई देण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने नुकताच विमा कंपनीस दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुचाकी आणि जीप यांच्या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना ३१ लाख ७९ हजार १७१ रूपयांची भरपाई देण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने नुकताच विमा कंपनीस दिला आहे.शेख नजीर शेख जब्बार हे एका कंपनीत ज्युनिअर टेक्निशियन म्हणून काम करित होते. २५ आॅक्टोबर २०१५ रोजी ते दुचाकी क्र. एम.एच. २०, डी.एम. ३१७८ वरून जालन्याकडे येत होते. दरम्यान देमीनी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जीप. क्र. १२ जे. सी- २६५२ ने जोराची धडक दिली.यात शेख यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयानेजीप मालक, चालक व विमा कंपनीस गैर अर्जदार ठरवून मयताच्या वारसांना ३१ लाख ७१ हजार १७१ रूपये अर्ज दाखल केलेल्या तारखेपासून ७.५ टक्के व्याजदराने द्यावे, असे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एम. मिश्रा यांनी दिला आहे.अर्जदाराच्या बाजूने अ‍ॅड. ए. झेड बियाबाणी आणि अ‍ॅड. आर. एन. तायडे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयAccidentअपघात