शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य विभागातील संधीमुळे ओढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 01:00 IST

शहरातील काही प्रमुख महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील प्रवेशाचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्वात जास्त वाणिज्य शाखेसाठी विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाल्याचे सांगण्यात आले. एकूणच बँकींग आणि वित्तीय क्षेत्रातील संधी या युवकांना आकर्षित करत असल्याचे यावरून दिसून येते.

चैताली पालकर ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील काही प्रमुख महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील प्रवेशाचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्वात जास्त वाणिज्य शाखेसाठी विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाल्याचे सांगण्यात आले. एकूणच बँकींग आणि वित्तीय क्षेत्रातील संधी या युवकांना आकर्षित करत असल्याचे यावरून दिसून येते.येथील जेईएस महाविद्यालयात प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आमच्याकडे वाणिज्य विभागाच्या तीन तुकड्या आहेत. त्यात आतापर्यंत जवळपास ४८५ जणांनी रजिस्ट्रेशन केले आहे. त्या तुलनेने विज्ञान आणि आर्टस शाखेत पूर्वी एवढे विद्यार्थी येत नसल्याचे त्यांनी सांगितले. वाणिज्य विषयात पदवी अथवा बारावी उत्तीर्ण झाल्यावर सीए. कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अकाऊंटंट, तसेच कसल्लागर यासह बँकांमध्ये मोठी संधी असल्याचे सांगण्यात आले. येथील मत्स्योदरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.आर. गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी देखील यंदा वाणिज्य विषयाची नोंदणी सर्वात जास्त झाल्याचे सांगितले.राष्ट्रमाता महाविद्यालयात मात्र, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची नोंदणी मोठ्या प्रमाणावर झाल्याचे सांगण्यात आले. इलेक्ट्रॉनिक्स आणि क्रॉप सायन्स या दोन विषयांना प्रॅक्टीकलचे गुण मिळत असल्याने येथे अ‍ॅडमिशनसाठी रांगा लागल्याचे चित्र होते.दहावीची मूळ गुणपत्रिका आणि टीसी मिळाल्यानंतर आता आयटीआयमध्ये प्रवेशासाठी रांगा लागल्या आहेत. नोंदणी केल्यावर लगेचच अर्जांची छाननी प्रक्रिया येथे सुरू असल्याची माहिती प्राचार्य देविदास राठोड यांनी सांगितले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducationशिक्षण