शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

'एका जातीला पायघड्या, दुसऱ्या जातींची उपेक्षा', ओबीसी आंदोलकांचा स्वतःला संपविण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 12:21 IST

अंतरवाली सराटीतल्या ओबीसी उपोषणाचा आजचा चौथा दिवस; मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरुच राहणार

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : 'एका जातीसाठी पायघड्या तर दुसऱ्या जातींची उपेक्षा', असे सरकारचे पक्षपाती वागणे असल्याची टीका अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्त्यांनी केली. ओबीसीच्या लेकरांच्या न्याया करता आम्ही या ठिकाणी उपोषण करत आहोत. सरकार आमच्या आंदोलनाची दखल घेत नसेल तर मी उद्या आत्मदहन करणार, असा इशारा ओबीसी आंदोलक बाबासाहेब बटुळे यांनी दिला आहे.

अंतरवाली सराटीमध्ये सुरु असलेल्या ओबीसी आरक्षण बचावसाठीच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्या मागण्या मंजूर करून शासनाने काढलेल्या जीआर विरोधात ओबीसी नेते  बाबासाहेब बटुळे , विठ्ठल तळेकर, बाळासाहेब दखने आणि श्रीहरी निर्मळ यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र, अद्याप प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाचा दखल घेतलेली नाही. सकाळी आलेल्या डॉक्टरांना उपोषणकर्त्यांनी तपासणी देखील करू दिली नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरुच राहील असे ओबीसी आंदोलक विठ्ठल तळेकर यांनी सांगितले. 

काय आहेत मागण्या?ओबीसी उपसमितीने उपोषणस्थळी भेट देऊन आम्हाला आश्वस्त करावं. सरकारने मराठा समाजाविषयी काढलेला जीआर रद्द करावा. मनोज जरांगे यांची एसआयटीमार्फत सुरु असलेल्या चौकशीचा अहवाल शासनाने सादर करावा

प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबावंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी फोनकरून उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच आंदोलनस पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणJalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षण