शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात प्राणघातक शस्त्रे बाळगणाऱ्यास पाठलाग करुन पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 15:46 IST

शुक्रवारी रात्री बसस्थानक ते भोकरदन नाका परिसरात पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडल

जालना : प्राणघातक शस्त्रे बाळगणाऱ्या एकास पोलिसांनी पाठलाग करुन त्यांच्याकडून धारदार तलवार आणि खंजीर जप्त केली.घटना शुक्रवारी रात्री बसस्थानक ते भोकरदन नाका परिसरात घडली. 

सदर बाजार पोलीस ठाण्याचे अधिकारी- कर्मचारी रात्रीच्या साडेदहा वाजेच्या सुमारास बसस्थानक ते भोकरदन नाका रोडवर पेट्रोलिंग करीत असताना, श्याम मुकुंद जमधडे (रा. माळीपुरा) हा पोलिसांना बघताच मोटारसायकलवरून घाईघाईने निघून गेला.  काहीतरी गरबड असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी दुचाकीचा पाठलाग  करुन बसस्थानक परिसरात दुचाकी अडविली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे धारधार खंजीर आढळून आले.

सदर हत्यार कोठून आणले याविषयी अधिक विचारपुस पोलसांनी केल्यानंतर प्रेम मारोती पशेवानी (संभाजीनगर )  यांच्याकडून घेतल्याची माहिती जमधडे यांनी पोलिसांनी दिली. सदर बाजार  पोलिसांच्या डीबी पथकाने तातडीने संभाजीनगर येथील प्रेम पेशवानी यांच्या घराची झडती घेतली असता तो सापडला नाही. मात्र, त्याच्या घरातून एक धारदार तलवार पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा अंतर्गत श्याम जमधडे, प्रेम पेशवानी यांच्या विरुध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाPoliceपोलिस