शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

साडेअकरा लाखांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 00:50 IST

एका घरासह एक दुकान फोडून चोरट्यांनी जवळपास साडेअकरा लाखाचा मुद्देमाल लंपास केला

लोकमत न्यूज नेटवर्कउटवद : जालना तालुक्यातील एका घरासह एक दुकान फोडून चोरट्यांनी जवळपास साडेअकरा लाखाचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जालना तालुक्यातील उटवद येथील दीपक भाऊराव शिंदे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील तिजोरीत असलेले ११ लाख ५० हजार रूपयांचे दागिने शुक्रवारी पहाटे चोरून नेले. तसेच रामेश्वर रंगनाथ गव्हाळे यांच्या किराणा दुकानाचे कुलूप तोडून दुकानाच्या गल्ल्यातील चिल्लरसह रोख रक्कम असा जवळपास दोन हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान, शिंदे यांचे घर फोडण्यापूर्वी चोरट्यांनी शेजारील घरांच्या बाहेरून कड्या लावल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बांगर, सपोनि फुलचंद मेंगडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. घटनास्थळी फिंगर प्रिंट, डॉगस्कॉडला बोलाविण्यात आले होते.श्वानाने घटनास्थळापासून १०० मीटर अंतरापर्यंत माग काढला. या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाधिकारी सपोनि फुलचंद मेंगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणात तीन संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारीjewelleryदागिने