शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहावे- जानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:20 IST

शेतक-यांनी बियाणांची मागणी केल्यास ते तातडीने पुरवण्यासह दुष्काळी भागातील शेतक-यांना हवी ती मदत करण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी शुक्रवारी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्याने गाळपे-यांमध्ये चारा लागवडीसाठी प्राधान्य द्यावे, यासाठी शेतक-यांनी बियाणांची मागणी केल्यास ते तातडीने पुरवण्यासह दुष्काळी भागातील शेतक-यांना हवी ती मदत करण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी शुक्रवारी दिले.शुक्रवारी दुपारी जानकर यांच्या उपस्थितीत दुष्काळी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी रवींद्र बनिवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, उपजिल्हाधिकारी संगीता सानप, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. एच. डाकोरे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एल. के. कुरेवाड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जे.पी. गुट्टे, सहायक आयुक्त जगदीश बुक्तरे, डॉ. अनिल दुबे, डॉ. असरार अहेमद आदींची उपस्थिती होती. यावेळी जानकर म्हणाले की, मराठवाड्यात दुष्काळाचे मोठे संकट आहे. हे लक्षात घेऊन अधिकारी, कर्मचा-यांनी आळस झटकून काम करावे असे सांगून, शेतकºयांना शक्य ती मदत करण्याचे निर्देश दिले. पुढील महिन्यात जालन्यात होऊ घातलेल्या राष्ट्रीय पशुप्रदर्शनाची आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देश दिले. यावेळी राज्यमंत्री खोतकर यांनी देखील पाणी टंचाई आणि अन्य कामांबाबत अधिका-यांनी दक्ष राहण्याचे निर्देश दिले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी संगीता सानप यांनी इव्हीएम विषयी माहिती दिली.

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरdroughtदुष्काळ