शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

बदनापुरात नारायण कुचे यांचे कार्यालय फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:16 IST

बदनापूर येथे गुरूवारी रात्री अज्ञात इसमांनी भाजपाचे आ. नारायण कुचे यांच्या संपर्क कार्यालयाची मोडतोड केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : येथे गुरूवारी रात्री अज्ञात इसमांनी भाजपाचे आ. नारायण कुचे यांच्या संपर्क कार्यालयाची मोडतोड केली. तसेच भाजपाचे माजी जि.प. उपाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांच्या कार्यालयाच्या काचा फोडल्या व पंचायत समिती कार्यालयातील एक टेम्पो जाळल्याची घटना घडली आहे.शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर जालना - औरंगाबाद महामार्गावर बदनापूरचे आ. नारायण कुचे यांचे संपर्क कार्यालय असून या कार्यालयावर दि. २६ जुलै रोजी रात्री उशिरा अज्ञात इसमांनी या कार्यालयातील पंधरा ते विस खिडक्यांच्या काचा फोडल्या, काही दरवाजे तोडले, कार्यालयातील खुर्चा व संगणकांची नासधूस केली़ सदर घटनेबाबत आ नारायण कुचे म्हणाले की, माझ्यावर जो रोष व्यक्त करण्यात आला, तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी मला विधानसभेत निवडून दिलेले आहे आज माझ्या कार्यालयावर जो हल्ला झाला हा हल्ला कुणी केला का केला, हे माहीत नाही. माझी कुणाविषयी तक्रार नाहीयाविषयी देवीदास कुचे म्हणाले की पाच ते दहा अज्ञात इसमांनी हा हल्ला केला असून, या हल्ल्यात येथील चौकीदारास मारहाण करण्यात आली

टॅग्स :MLAआमदारagitationआंदोलन