शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात दहावीचा पेपर व्हायरल प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 16:44 IST

१ मार्च रोजी दहावीचा मराठी विषयाचा पेपर व्हायरल झाला होता

मंठा (जालना ) : दहाविच्या मराठी विषयाची प्रश्नपत्रिका व्हायरल केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर मंठा येथील पोलीस ठाण्यात सोमवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथील संत तुकडोजी महाराज ज्ञानदीप विद्यालयात १ मार्च रोजी दहावीचा मराठी विषयाचा पेपर होता. पेपर सुरू असतानाच अज्ञात व्यक्तीने प्रश्नप्रत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केली होती. या प्रकरणी सोमवारी गटशिक्षणाधिकारी माणिक राठोड यांच्या फिर्यादिवरून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्वप्रथम प्रश्नपत्रिका कोणी व्हायरल केली. याचा तपास पोलीस करित आहेत. तसेच ज्या- ज्या व्यक्तींनी ही प्रश्नपत्रिका व्हायरल केली आहे. त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत. यामुळे यात अनेक जण अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे सदरील परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक, विद्यार्थी यांच्यामध्ये खळबळ उडाली आहे. 

जालना जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी यांना वरिष्ठांकडून आलेल्या आदेशानुसार त्यांनी येथील गट शिक्षण अधिकारी एम. डी. राठोड यांना फिर्याद देऊन पेपर व्हायरल करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सदरील फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गट्टूवार करित आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीexamपरीक्षाStudentविद्यार्थी