शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख विद्यार्थ्यांना सुटीतही पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:10 IST

दुष्काळी परिस्थितीत टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना सरकारच्यावतीने सुटीतही पोषण आहार देण्यात येणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, अशा दुष्काळी परिस्थितीत टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना सरकारच्यावतीने सुटीतही पोषण आहार देण्यात येणार आहे. त्यानूसार जिल्ह्यातील १ हजार ९१३ शाळांमधील पहिले ते आठवीपर्यंतच्या २ लाख ५१ हजार ८७८ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई भासत असून, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सरकारने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला असून, अशा दुष्काळी परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना सरकारतर्फे उन्हाळी सुट्ट्यातही पोषण आहार देण्यात येणार आहे. या विद्याथार्यांना आठवड्यातील ३ दिवस दूध, अंडी, फळे व पौष्टिक आहार देण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १ हजार ९१३ शाळांमधील पहिले ते आठवीपर्यंतच्या २ लाख ५१ हजार ८७८ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहेत.यात जालना तालुक्यातील ६३८९५, बदनापूर १९७८४, अंबड ३७३४७, घनसावंगी २८३३३, मंठा २०६९५, परतूर २२०५९ , भोकरदन २७१९७, तर जाफराबाद तालुक्यातील २०४१८ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाSchoolशाळाStudentविद्यार्थी