शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक विरोधात न.प.ची कारवाई, १० हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 01:12 IST

नगर पालिकेच्या पथकाने बंदी असताना प्लास्टिकचा वापर करणाऱ्या चार व्यापा-यावंर कारवाई करून दहा हजारांचा दंड वसूल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर: नगर पालिकेच्या पथकाने बंदी असताना प्लास्टिकचा वापर करणाऱ्या चार व्यापा-यावंर कारवाई करून दहा हजारांचा दंड वसूल केला. या कारवाईने खळबळ उडाली आहे.परतूर शहरात बंदी असतांना सर्रास प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर होत आहे. गुरूवारी मुख्याधिकारी गंगाधर ईरलोड यांच्या आदेशान्वये पथक स्थापन करून अचानक प्लास्टिक बॅगचा वापर करणा-या विरूध्द मोहीम हाती घेण्यात आल्क़ यामध्ये गजानन प्रोव्हीजन, वेलकम कलेक्शन, वरद प्रोव्हीजन्स, तुळजाई या चार दुकानावर पथकाने पाहणी केली असता सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. यावरून या दुकान मालकाकडून एकूण दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला.यावेळी पथक प्रमुख अभियंता शेख, धरेकर यांनी हा दंड ठोठवला.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीCrime Newsगुन्हेगारीMarketबाजार