शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

नवे पर्व! शक्ती प्रदर्शन करत अंतरवाली सराटीतील ओबीसी बांधवांचा लक्ष्मण हाकेंना पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 19:20 IST

वडीगोद्रीत शक्ती प्रदर्शन करत अंतरवाली सराटीतील ओबीसी बांधवांचा ओबीसी नेते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांना पाठिंबा, आंदोलकांसाठी आणली भाजी-भाकरी

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : बेमुदत उपोषणाच्या  नवव्या दिवशी वडीगोद्री येथे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून ओबीसी बांधव दाखल होत आहेत. मात्र, दहा महिने मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सूरू होत त्याचं अंतरवाली सराटी गावच्या ओबीसी बांधवांनी आज लक्षवेधून घेतले. अंतरवाली सराटी ते वडीगोद्री येथील ओबीसी उपोषणस्थळापर्यंत डीजेच्या तालावर थिरकत एकच पर्व- ओबीसी सर्व अश्या घोषणा देत ओबीसी बांधवांनी रॅली काढली. 

मराठा आरक्षणासाठी आम्ही मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला. मात्र, जरांगे यांनी ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी केल्यानंतर आम्ही विरोध केला. जरांगे पाटील ८ तारखेला उपोषणाला बसले त्याला आमचा विरोध होता. त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं होतं आमच्या गावात बसू नका. ओबीसी समाजाने आतापर्यंत समर्थन दिल. आता तुम्हाला आमचं समर्थन राहणार नाही, अशी प्रतिक्रिया अंतरवाली सराटीतील ओबीसी बांधवांनी व्यक्त केली. 

अंतरवाली सराटी येथून आणला जेवणाचा डब्बाअंतरवाली सराटी येथून मोठा ओबीसी बांधव सहभागी झाला होता. वडीगोद्री उपोषणस्थळी आलेल्या ओबीसी बांधवांना अंतरवाली सराटीच्या ओबीसी बांधवांनी प्रत्येक घरातून चटणी,भाकर, चपाती, ठेसा, लोणचं असा डब्बा आणत जेवणाची व्यवस्था केली.

दहशतीखाली राहू नका, मी अंतरवालीत येईलअंतरवाली सराटी गावातील ओबीसी बांधवांनी हाके व वाघमारे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी, तुम्ही आता दहशती खाली राहायचं नाही, मी आहे.. मी अंतरवाली सराटीत तुम्हाला भेटण्यासाठी येईल. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणJalanaजालनाlaxman hakeलक्ष्मण हाकेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील