शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:56 IST

सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी जाफराबाद येथे पोलीस प्रशासन, आणि सत्ताधारी भाजपा पक्षाच्या विरोधात तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : भाजपा सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस प्रशासन त्यांना अभय देत आहे. पोलिसांना हाताशी धरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी जाफराबाद येथे पोलीस प्रशासन, आणि सत्ताधारी भाजपा पक्षाच्या विरोधात तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या निषेध मोर्चाला सुरुवात येथून सुरुवात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्ग जाऊन तहसीलच्या प्रांगणात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.यावेळी माजी आ. चंद्रकांत दानवे यांनी खा.रावसाहेब दानवे, आ.संतोष दानवे यांच्यावर खालच्या पातीळीवर टीका केली.राजकीय दबावापोटी पोलिसांनी कोणतीच वस्तुस्थिती न पाहता, तलवारी बाळगणे, शस्ञ बाळगणे, कट कारस्थान रचणे, सामाजिक कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांत रोष आहे.दोघे पिता - पुत्र सत्तेचा दुरुपयोग करत असल्याची टीका यावेळी चंद्रकांत दानवे यांनी केली.सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. जनताच त्यांना धडा शिकवेल असे दानवे यावेळी म्हणाले.यावेळी ये सरकार हमसे डरती है.. पोलीस को आगे करती हे. या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.यावेळी राकाँचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब वाकुळणीकर, मतदारसंघ पक्षनिरीक्षक रवींद्र तौर, सुधाकर दानवे, तालुकाध्यक्ष राजेश चव्हाण, रामधन कळंबे, दत्तू पंडित, रमेश सपकाळ, राजेश म्हस्के, शेख कौसर, शेख मुजीब, शेख सऊद, साबेद चाऊस, अंकुश जाधव,लक्ष्मण ठोंबरे, बी.एन.कड, महेश औटी यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMorchaमोर्चा