शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Nagar Panchayat Election Result 2022: राजेश टोपेंनी घनसावंगीत राष्ट्रवादीचा गड राखला; प्रतिष्ठेच्या लढतीत शिवसेनेचा दारूण पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 14:11 IST

Nagar Panchayat Election Result 2022: राष्ट्रवादीने १० जागांवर विजय मिळवत शिवसेनेला पराभूत केले आहे.

जालना : आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे व शिवसेनेचे नेते हिकमत उढाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची असलेल्या घनसावंगी नगरपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळविली आहे.  

मतमोजणी अंती १७ प्रभागांचा निकाल जाहीर झाला असून, राष्ट्रवादीने १० जागावर विजय मिळवत शिवसेनेला पराभूत केले आहे. निवडणुकीत शिवसेनेला ७ जागांवर विजय मिळविता आला आहे.  नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना या दोन प्रमुख पक्षात थेट लढत झाली आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची झाली. निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने बाजी मारली आहे.    

प्रभागनिहाय विजयी उमेदवार निकाल प्रभाग १:  विघ्नहार राठोड -विजयी ( राष्ट्रवादी ) प्रभाग २ : यादव देशमुख- विजयी ( शिवसेना ) प्रभाग ३ : यशवंत देशमुख -विजयी ( राष्ट्रवादी )प्रभाग ४ : पांडुरंग साळवे- विजयी ( शिवसेना )प्रभाग ६ : शेख मुमताज- विजयी (राष्ट्रवादी)  प्रभाग ७ : सय्यद सलीमाबी सय्यद गफुर- विजयी (राष्ट्रवादी)  प्रभाग ९ : फरहद मुजाहेद खांन- विजयी (शिवसेना)  प्रभाग ११ : पांडुरंग मुरलीधर कथले- विजयी (राष्ट्रवादी) प्रभाग १२ ; शोभा दादाराव गायकवाड विजयी (राष्ट्रवादी)प्रभाग १३ : बापू कथले -विजयी (शिवसेना)प्रभाग १४ : राजेश्री प्रल्हाद नाईक विजयी (राष्ट्रवादी)प्रभाग १६ : जयश्री सचिन देशमुख विजयी (शिवसेना)प्रभाग १७ : गणेश हिवाळे -विजयी (राष्ट्रवादी)प्रभाग ८ : शिवाली शंतनु देशमुख -विजयी (शिवसेना)प्रभाग १०: स्मिता मिलिंद काळे -विजयी(राष्ट्रवादी)प्रभाग ५ : जमील रशीद सौदागर- विजयी (राष्ट्रवादी )प्रभाग १५: रेहनाबी फय्याज पठाण- विजयी (शिवसेना)

जालन्यात राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्वदरम्यान, जिल्ह्यातील पाचही नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत. बदनापूरमध्ये महाविकास आघाडीचा पराभव करून भाजपने ९ जागांवर विजय मिळविला आहे. तर घनसावंगी, तीर्थपुरी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय संपादित केला असून, मंठ्यात शिवसेनेने पुन्हा बाजी मारली आहे. जाफराबादमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आठ सदस्य आणि कॉंग्रेसचे तीन सदस्य विजयी झाले आहेत.

टॅग्स :Nagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२Rajesh Topeराजेश टोपेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना