शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ युवकाची आत्महत्या की खून ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:55 IST

अंबड तालुक्यातील रोहिलागड परिसरातील रामकाटा वस्तीजवळ गट क्रमांक ६२२ शिवारात युवकाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्करोहिलागड/अंबड : अंबड तालुक्यातील रोहिलागड परिसरातील रामकाटा वस्तीजवळ गट क्रमांक ६२२ शिवारात युवकाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती.कैलास दिलीप चंदनशिव वय (२०) असे मृत युवकाचे नाव असून सदर आत्महत्या नेमकी कुठल्या करणाने केली हे २४ तास उलटल्यावरही पुढे आले नाही. ही कैलास चंदनशिव याची आत्महत्या आहे, की त्याचा खून करून त्याला फासावर लटकवले; या बाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या प्रकरणात पोलिसांनी संशयित म्हणून उत्तम वैद्य, लक्ष्मण वैद्यसह आणखी दोन महिला अशा एकूण चार जणांवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबड येथील शासकीय रूग्णालयात सोमवारीच रात्री हलवण्यात आला होता. परंतु जोपर्यंत मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करून घेतला जात नाही, तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ देणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली.त्यामुळे इनकॅमेरा शवविच्छेदनासाठी मृतदेह औरंगाबाद येथे हलविण्यात आला. असल्याचे पोलिस उपविभागीय अधिकारी सी.डी. शेवगण, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, पोलीस जमादार के.बी.दाभाडे यांनी सांगितले. यावेळी पोलीसांनी ज्या ठिकाणी आत्महत्या झाली, तेथे काही संशयास्पद सापडते का याची पाहणी केल्याचे सांगण्यात आले .

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस