शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेचा मालमत्ता कर वसुलीचा टक्का घसरणार...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:15 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांना हक्काचे उत्पन्न असलेल्यसा मालमत्ता कराची वसुली यंदा घटली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्थानिक स्वराज्य संस्थांना हक्काचे उत्पन्न असलेल्यसा मालमत्ता कराची वसुली यंदा घटली असून, कर विभागातील जवळपास सर्व कर्मचारी हे निवडणूक कामात गुंतल्याने हा परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. जालना पालिकेची जवळपास ४२ कोटी रुपयेनागरिकांकडे करापोटी थकले आहेत.यंदाच्या या निवडणुका खऱ्या अर्थान फाल्गून महिन्यात आल्या आहेत. त्यामुळे आधिच उल्लास आणि त्यात फाल्गून मास ही मराठातील म्हण येथे तंतोतंत लागू पडते. एकीकडे जालन्यातील अनेकांची मालमत्ता कर भरण्याची ऐपत आहे, परंतु चलता या अंतर्गत जालन्यातील आर्थिदृष्ट्या सामर्थ्यवान नागरिकही त्यांचा मालमत्ता कर थकवत असल्याचे दिसून आले.एकूणच मालमत्ता करा प्रमाणेच वृक्षकर, रोहयो कर, शिक्षण कराची देखील पालिकेकडून आकारणली केली जाते. मात्र यंदा कर आकारणीच्या नोटीसा देण्यात आल्या असून, ज्यांच्याकडे पाच हजार रूपयांपेक्षा कर थकला आहे, त्यांना या नोटिसा बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले. ऐन मार्च महिन्यात ही निवडणूक आल्याने याचा मोठा फटका जसा पालिकेला बसला आहे, तसचा तो अन्य विभागालाही बसल्याचे दिसून आले.जालना पालिकेने यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या कर विभागातील कर्मचाऱ्यांना वगळून इतर कर्मचाºयांना निवडणुकीची कामे द्यावीत अशी मागणी करणारे विनंती पत्र जिल्हाधिका-यांना पाठवले होते. मात्र, याचा विचार झाला नसल्याचे सांगण्यात आले. निवडणुकीसाठी वेगवेगळ्या विभागातील जवळपास १४ हजार कर्मचारी लागणार असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, मुख्याधिका-यांनी यात लक्ष घालून जे कर्मचारी निवडणूक कामात नाहीत त्यांना वसुलीचे काम दिल्यास मदत होईल.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदTaxकर