शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भोकरदन शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पालिका सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 00:58 IST

प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने प्लास्टिक लॅब सुरू करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने प्लास्टिक लॅब सुरू करण्यात आली आहे. या लॅबचे उदघाटन शनिवारी नगराध्यक्षा मंजुषा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.शहरात ४ ते १० जानेवारीपर्यंत ही प्लास्टिक लॅब सुरू राहणार असून, या लॅबचे उद्घाटन नगराध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी नगराध्यक्षा आशा माळी, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, सोशल लॅबचे कार्यकारी संचालक राहुल जवारे, नगरसेवक शेख कदीर, सुरेश तळेकर, निर्मला भिसे, रमेश तळेकर यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती.यावेळी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करून दाखविण्यात आल्या. याप्रसंगी नगराध्यक्षा देशमुख म्हणाल्या की, शहरातील नागरिकांनी घंटा गाडीतच ओला व कोरडा कचरा वेगवेगळा टाकावा.तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी लॅबच्या तज्ज्ञांनी प्लास्टिकचे होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नPlastic banप्लॅस्टिक बंदी