शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

विविध संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:48 IST

विविध संघटनांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेले संगणक प्रशिक्षण केंद्र तात्काळ सुरु करावे, प्रशिक्षण केंद्राच्या जागेचा दुरुपायोग करणाऱ्या सहायक समाजकल्याण आयुक्तांना निलंबित करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी विविध संघटनांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी भारिपचे अ‍ॅड बी.एम. साळवे, रिपब्लिकन सेनेचे अ‍ॅड. शिवाजी आदमाने, मातंग मुक्ती सेनेचे अशोक साबळे, रिपाइंचे किशोर मघाडे, भीमसेना पँथर्सचे मधुकर घेवंदे, पीआरपी. राजेंद्र हिवाळे, रिपाइंचे विठ्ठल म्हस्के, विरेंद्र रत्नपारखे, चर्मकार संघटनेचे राकेश कुरील, अ‍ॅड किशोर चत्रे, सत्यकुमार करंडे, बसपाचे बी. के. बोर्डे, अ‍ॅड राकेशसिंग ठाकूर, संतोष खरात आदी उपस्थित होते.भीमा कोरेगाव दंगली प्रकरणात कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत, कामगार अधिकार कार्यालयातील कामगारांची अडवणूक थांबवून अनुदान वाटप करावे, प्रदूषण टाळण्यासाठी औद्योगिक वसाहत परिसरात प्रदूषण नियंत्रण यंत्र बसवावे, धामना धरणाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करणाºया अभियंत्याला निलंबीत करावे, विशाल कॉर्नर परिसरातील वाहतूक कोंडी सोडवावी, रमाई घरकुल योजनेच्या बांधकाम परवान्याची अट रद्द करुन अनुदानाची रक्कम तातडीने द्यावी आदी विविध मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :agitationआंदोलनJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना