शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल चोर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 01:04 IST

मोटार सायकलची चोरी करून त्या विक्री करणाऱ्या सुंदर सखूसिंग राजपूत या २५ वर्ष वयाच्या तरूणास अटक करून त्याच्याकडून तीन मोटार सायकल जप्त केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील विविध भागातून मोटार सायकलची चोरी करून त्या विक्री करणाऱ्या सुंदर सखूसिंग राजपूत या २५ वर्ष वयाच्या तरूणास अटक करून त्याच्याकडून तीन मोटार सायकल जप्त केल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने गुरूवारी केली.गेल्या काही दिवसांपासून सुंदर राजपूत हा चोरीच्या मोटार सायकलवर फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी यांना सूचना देऊन राजपूतवर पाळत ठेवण्याचे सांगितले. गुरूवारी सुंदर राजपूत हा मोदीखान्यात असल्याची माहिती मिळाल्यावरून जयसिंग परदेशी व त्यांच्या सहका-यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याच्याकडून तीन मोटार सायकली जप्त केल्या. या तिन्ही मोटार सायकल सुंदरने रेल्वे स्थानक परिसरात दडवून ठेवल्या होत्या.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केल्याचे गौर म्हणाले. यावेळी कैलास कुरेवाड, गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, विनोद गडदे, अंबादास साबळे, रंजित वैराळ, हिरामण फलटणकर, सागर बाविस्कर यांनी प्रयत्न केले.या आरोपीकडून शहरातील आणखी दुचाकी चोरीची प्रकरणे उघडकीस येणार असल्याची माहिती गौर यांनी दिली. त्यादृष्टीने आम्ही कसुन चौकशी करत आहोत.

टॅग्स :ThiefचोरArrestअटकbikeबाईक