शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

१६ लाखांचे गौण खनिज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:03 IST

दगडवाडी येथे चंदनझिरा पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री धाड टाकत १६ लाख ४० हजार रुपये किंमतीचे मौल्यवान गौण खनिज जप्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तालुक्यातील दगडवाडी येथे चंदनझिरा पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री धाड टाकत १६ लाख ४० हजार रुपये किंमतीचे मौल्यवान गौण खनिज जप्त केले.पोलिसांना माहिती मिळाली की, दगडवाडी येथे राहणारा विठ्ठल गाने हा बेकायदेशीररीत्या उत्खनन करुन गारगोटी या गौण खनिजाचा साठा करत होता. यावरुन अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी चंदनझिरा पोलिसांसह दगडवाडी येथे छापा मारला.यावेळी त्यांना दगडवाडी गावाच्या पाठीमागील जमिनीत गौण खनिज लपवून ठेवल्याचे आढळून आले. त्यानंतर गौण खनिज बाहेर काढून जप्त करण्यात आले. या गौण खनिजाची किंमत १६ लाख ४० हजार रुपये असून, हा सर्व साठा जप्त करण्यात आला. तसेच विठ्ठल गाने यांच्याविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. प्रमोद बोंडले करीत आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक समाधन पवार, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक सी. जी. गिरासे, एस. इंगळे, प्रमोद बोंडळे, कर्मचारी संजय घुसिंगे, अविनाश नरवडे, रमेश वाघ, आटोळे, विशाल काळे, प्रदीप घोडके, ज्ञानेश्वर केदारे, शिवाजी डाखुरे, अनिल काळे, कृष्णा भंडागे, चालक मच्छिंद्र निकाळजे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीraidधाड