शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या धामधुमीत शहरात चोरटे अवतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 01:02 IST

निवडणुकीची धामधूम सुरू असताना पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याने शहरात छोट्या - मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यासह शहरात निवडणुकीची धामधूम सुरू असताना पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याने शहरात छोट्या - मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या संधीचा फायदा घेत भुरटे चोर अवतले असून, याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.महिलेची पोत हिसकावलीजालना येथे घराच्या कंपाऊंडमध्ये बसलेल्या एका ५८ वर्षीय वयोवृध्द महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची दोन तोळ्े सोन्याची पोत कोणीतरी हिसकावून नेल्याची घटना गुरुवारी सुधाकिसन बिल्डींग परिसरात घडली. अनंतकुमार शिवकुमार जैस्वाल यांच्या फिर्यादीवरुन शुक्रवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.दुचाकीची चोरीजालना : शहरातील श्री नानक कापड दुकानासमोर असलेल्या पार्किगमधून कोणीतरी दुचाकी गाडीची चोरी केल्याची घटना १६ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. फुलचंद मनोहर अचलखांब (रा. मानेगाव खालसा) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीCrime Newsगुन्हेगारी