शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

दानवेंच्या प्रचारार्थ सभा, रॅली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:52 IST

भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ जालन्यासह भोकरदन, जाफराबाद, राजूर, अंबड तालुक्यातील विविध गावांमध्ये कॉर्नर सभा, रॅली काढून प्रचार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ जालन्यासह भोकरदन, जाफराबाद, राजूर, अंबड तालुक्यातील विविध गावांमध्ये कॉर्नर सभा, रॅली काढून प्रचार करण्यात आला. यावेळी भाजप-शिवसेना युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.जालना शहरातून ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, माजी नगरसेविका कमल तुल्ले यांच्या नेतृत्वाखाली कचेरी रोड, भाग्यनगर, इंदिरानगर इ. भागांमध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. भोकरदन जाफराबाद तालुक्यातही वेगवेगळ्या गावामध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांनी रॅली काढून प्रचारात रंगत आणली. अंबड तालुक्यातील ताडहादगाव येथे माजी आ. विलास खरात यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. यावेळी डॉ. नंदकिशोर पिंगळे, सुभाष देंडगे, शार्दूल खरात, योगेश देशमुख, सुरेश भावले, नाझिम सरकार, लोहिया, अशोक शिंदे, विष्णूपंत मांगले, गणेश शिंदे, गजानन शिंदे, गणेश रानमाळे, विष्णू शिंदे, संभाजी शिंदे, राहुल हरिश्चंद्र, परमेश्वर वाघुंडे, मुक्ताराम कावळे, ओमप्रकाश वाघुंडे, जयाजी हरिश्चंद्रे, हभप आत्मानंद स्वामी आदींची उपस्थिती होती. ताडहादगाव, बनगाव, देगावकर तांडा परिसरात हा प्रचार करण्यात आला.राजूर परिसरातील गावामध्ये सुधाकर दानवे यांच्या नेतृत्वाखाली कॉर्नर सभा घेण्यात येत आहे. राजूर परिसरातील बाणेगाव, खामखेडा, थिगळखेडा, पळसखेडा, चांधई एक्को, चांधई ठोंबरी, चांधई टेपली, पिंपळगाव बारव, पळसखेडा पिंपळे इ. गावांत सुधाकर दानवे यांच्या नेतृत्वाखाली कॉर्नर बैठका घेऊन रावसाहेब दानवे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.यावेळी संजय खोतकर, विष्णू पाचफुले, शिवाजी थोटे, बाबूराव खरात, रामेश्वर पडोळ, रामलाल चव्हाण, माधव हिवाळे, गजानन नागवे, रामेश्वर सोनवणे, अप्पासाहेब साखरे, ओंकारसिंह शेखावत, भाऊसाहेब भुजंग, मुसा सौदागर, शिवाजी पुंगळे, श्रीरामपंत पुंगळे, भगवान टेपले, विष्णू ठोंबरे, भगवान नागवे, विठ्ठल ठोंबरे, प्रल्हाद गाडेकर, ज्ञानेश्वर पुंगळे, राहुल दरक, राजू जगताप, गोरखनाथ कुमकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाRaosaheb Danweरावसाहेब दानवे