शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतवस्तीवर झाडाला गळफास घेऊन प्रेमी युगुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 01:34 IST

घनसावंगी तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका विवाहित युवक-युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघड झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : घनसावंगी तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका विवाहित युवक-युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघड झाली. या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. परंतु त्या दोघांचेही विवाह झाले होते. त्या दोघांनाही दोन मुले आहेत. अजय श्रीधर मोरे (३०) (रा.रवना), आणि सुनीता (नाव बदलले आहे) (२३) अशी त्यांची नावे आहेत.या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय मोरे आणि सुनीता हे दोघे जण अंबड तालुक्यातील लालवाडी येथील एका शेतात असल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थांनी अंबड पोलिसांना दिली. त्यावरून अंबड पोलिसांनी तेथे जाऊन त्यांची विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी पोलिसांना वचननामा लिहून दिला. त्यात त्यांनी म्हटले आहे, आमचा दोघांचाही विवाह झालेला असून, आम्हा दोघांना दोन मुले आहेत. असे असले तरी सुनीता आणि माझ्यात प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे तिलाही पत्नीप्रेमाचे वागवेन, असे नमूद केले. यावर दोघांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. हा वचननामा पोलिसांनी शनिवारी लिहून घेतला होता.त्यानंतर हे दोघे घनसावंगी तालुक्यातील हनुमानगर येथील शेत वस्तीवर मुक्कास गेले. ते तेथेच शेती काम करत होते.दरम्यान मंगळवारी हनुमाननगर परिसरातील एका शेतात अजय मोरे आणि सुनीता यांचे एका झाडाला दोरीने गळफास घेतलेले मृतदेह आढळून आले.ही आत्महत्या त्यांनी नेमकी कोणत्या कारणामूळे केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नसल्याचे सांगण्यात आले.मंगळवारी रात्री अंबड ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.या प्रकरणामुळे हनुमानगर परिसरावर शोककळा पसरली होती.

टॅग्स :Suicideआत्महत्याLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारी