शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

लेहा येथे विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:35 IST

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी लेहा येथे घडली

लोकमत न्यूज नेटवर्कलेहा : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी लेहा येथे घडली. सीमा रामसिंग घुनावत (२७) असे मयत विवाहितेचे नाव आहे.सीमा हिचा विवाह २०१४ मध्ये लेहा येथील रामसिंग घुनावत याच्याशी राजपूत समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे झाला होता. काही वर्षे चांगला संसार केल्यानंतर रामसिंग याने दारुच्या नशेत मारहाण करुन मानसिक व शारीरिक छळ करण्यात सुरुवात केल्याने सीमा कंटाळून गेली होती. मात्र आपल्या एक वर्षाच्या मुलीचे कसे होईल, या चिंतेने त्रास सहन केला. याबाबत सीमाच्या आईवडील आणि नातेवाईकांनी रामसिंग याला समजावून सांगितले होते. मात्र त्रास कमी झाला नव्हता. रविवारी सकाळी रामसिंग आणि सीमामध्ये भांडण झाले. सीमाने रागाच्या भरात घरुन निघून गट क्रमांक २८८ मध्ये स्वत:च्या शेतातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. वालसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सीमाचे शवविच्छेदन करण्यात आले.मंगळवारी होणार होता घटस्फोटरविवारी सीमा हिच्या चुलत भावाचा कुंकवाचा कार्यक्रम होता. त्यानंतर सीमा हिचा १२ फेब्रुवारी घटस्फोट घेण्याचे ठरले होते. मात्र त्या आधीच सीमाने आपली जीवनयात्रा संपवली.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला