शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली; उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 11:46 IST

३१ तारखेनंतर कोणता उमेदवार आणि कोणता मतदारसंघ याची घोषणा मनोज जरांगे करणार आहेत

- पवन पवार वडीगोद्री (जालना) : मनोज जरांगे पाटील यांची अचानक तब्येत बिघडली असून अंतरवाली सराटीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जरांगे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना गावा जवळील सरपंच यांच्या मळ्यातील घरात सलाईन लावण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.

मनोज जरांगे यांना काल रात्रीपासून ताप होती. तसेच अशक्तपणा जाणवत आहे. त्यामुळे आज सकाळी त्यांना लावण्यात आली. तसेच रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टर चावरे यांनी दिली आहे.

३१ तारखेला अंतिम बैठकयेत्या ३० तारखेला होणारी अंतिम बैठक ही ३१ तारखेला होणार आहे. एक प्रकारे ते चांगले झाले आहे. ३० तारखेला छाननी आहे. कोणाचे अर्ज बाद होतात, कोणाची राहतात हे कळेल. उमेदवारीविषयी अधिकृत बैठक ही ३० ऑक्टोबरला बैठक रोजी होणार आहे. याबैठकीला मुस्लीम धर्मगुरू, बौद्ध भीक्खू येणार आहेत. असे मनोज जरांगे यांनी सांगितले. ३१ तारखेनंतर कोणता उमेदवार आणि कोणता मतदारसंघ हे अंतिम करणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक