शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लकी ड्रॉद्वारे योजनेच्या लाभार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 01:30 IST

बीज भांडवलासाठी २५० तर थेट कर्जासाठी २०२ जणांची लकी ड्रॉ मधून बुधवारी निवड करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपुर्वी लाभार्थ्यांनी बीज भांडवल व थेट कर्जासाठी जिल्हा कार्यालयाला प्रस्ताव पाठविले होते. यापैकी बीज भांडवलासाठी २५० तर थेट कर्जासाठी २०२ जणांची लकी ड्रॉ मधून बुधवारी निवड करण्यात आली.महात्मा फुले मागासवर्गमहामंडळ (मर्या) तर्फे नियमित अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते. यामुळे काही दिवसांपुर्वी जिल्हा कार्यालयाने आॅनलाईन प्रस्ताव मागितले होते. याला अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांनीही चांगला प्रतिसाद देत बीज भांडवलसाठी ५८० जणांनी प्रस्ताव दिले. तर थेट कर्ज यासाठी ४६२ नागरिकांनी प्रस्ताव पाठविले होते. या सर्व अर्जाची बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी व लाभार्थी निवड समितीतर्फे लाभार्थ्यांनी आॅनलाईन केलेल्या थेट कर्ज प्रकरणामध्ये रेडमाईझेशन पद्धतीने व बीज भांडवल योजनेचे चिठ्ठिद्वारे निवड करण्यात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे हा कार्यक्रम झाला. सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यंदा जिल्हा कार्यालयाला बीज भांडवलसाठी १२५ प्रस्तावाचे उद्दिष्ट देण्यात आले असून, प्रस्ताव ५८० आले होते. यामुळे एकास २ या प्रमाणे २५० लाभार्थ्यांची निवड चिठ्ठ्यांद्वारे करण्यात आली. तसेच थेट कर्ज यासाठी ४६१ जणांनी प्रस्ताव पाठविले होते. यातील काही प्रस्ताव अपात्र ठरली असून २०२ प्रस्ताव पात्र ठरली. यात १६६ पुरूष व ३६ महिला आहेत. अशे एकूण २०२ जण आहेत. यात कार्यालयाला २५ प्रस्तावांचे ध्येय देण्यात आले आहे. त्यामुळे यातील २५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.निवड : एकास दोन लाभार्थीसर्वप्रथम बदनापूर तालुक्यातील लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या तालुक्याला बीज भांडवलासाठी १२ लाभार्थ्यांचे ध्येय देण्यात आले आहे. पण, ४६ जणांचे प्रस्ताव आले होते. यात एकास दोन या प्रमाणे २४ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. अंबड तालुक्यासाठी १६ लाभार्थ्यांचे ध्येय आहे. परंतु, ६८ जणांनी प्रस्ताव दिले होते. यापैकी ३२ जणांची निवड करण्यात आली.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाSC STअनुसूचित जाती जमाती