शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीचा धाक दाखवून ७० हजारांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:09 IST

भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरूणाला एअरगनचा धाक दाखवून ७० हजार रूपयाला लुटल्याची घटना मंगळवारी रात्री नवीन जालन्यातील महाकाली मंदिर चौकात घडली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरूणाला एअरगनचा धाक दाखवून ७० हजार रूपयाला लुटल्याची घटना मंगळवारी रात्री नवीन जालन्यातील महाकाली मंदिर चौकात घडली. लुटमार करणाऱ्या दोन जणांना सदर बाजार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातील एअरगन जप्त करण्यात आली आहे.नवीन जालन्यातील महाकाली चौकात ३० एप्रिल रोजीच्या साडेबाजरा वाजेच्या सुमारास दीपक भगत आणि यश फत्तेलष्कर यांच्या दोन गटात भांडण सुरू होते. यावेळी परिसरात राहणारा दीपक बंग ( २५) यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मध्यस्थी का करतो, असे म्हणून यश फत्तेलष्कर आणि त्याचा साथीदार प्रमोद भगत या दोघांनी दीपक बंग यास धक्काबुक्की करत त्याच्या जवळ असलेल्या एअरगन या गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून बंगच्या खिशातील १५ हजार रुपये आणि गळयातील सोन्याची साखळी असा ७० हजार रूपयांचा ऐवज हिसकावून घेतला. यावेळी बंग यास धमक्या देऊन दोघेही आरोपी पसार झाले. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात आरोपी यश फत्तेलष्कर व प्रमोद भगत या दोघांविरूध्द भादंवि ३९२, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अजब प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, भांडण सोडविण्यास आलेल्यानेच लुटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :RobberyदरोडाCrime Newsगुन्हेगारी