शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखड्यावर दुसऱ्या योजनांचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:52 IST

जिल्हा नियोजन समितीच्या विकास आराखड्यात राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा भरणा करण्यात आल्याने जिल्ह्यातील विकास कामांसाठी मिळणाºया निधीवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा नियोजन समितीच्या विकास आराखड्यात राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा भरणा करण्यात आल्याने जिल्ह्यातील विकास कामांसाठी मिळणाºया निधीवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येते. राज्य सरकारनेच जर योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्यास त्याचा लाभ अप्रत्यक्षपणे जिल्हा विकास निधीसाठी होऊ शकतो.एकट्या जालना जिल्ह्याचा विचार केल्यास पूर्वी जिल्ह्याचा आराखडा साधारपणे २७ कोटी रूपये एवढा अत्यल्प होता. परंतु आज याची व्याप्ती वाढवून यंदाचा जिल्हा आरााखडा हा थेट २०३ कोटी रूपयांवर पोहचला आहे.त्यात स्वच्छ भारत, सिंचन तसेच अन्य विकास योजना या केंद्राच्या योजनाचा समावेश आहे. या योजनांचा समावेश जिल्हा नियोजन समितीत केल्याने त्याच्या अडीचपट निधी जास्तीचा मिळत असल्याचे कारण दिले जात आहे.परंतु हीच तरतूद राज्य सरकारने त्यांच्या अर्थसकल्पातून केल्यास तेवढा जास्त निधी हा जिल्हा विकासासाठी मिळू शकतो. या योजनांचा समावेशासह जिल्हा ग्रामीण यंत्रणा अर्थात डीआरडीए योजनेते काम करणाºया कर्मचाºयांचे वेतनही जिल्हा विकास नियोजनातून केला जात आहे.याकडे आता राज्य सरकारने लक्ष दिल्यास मोठ्या निधीची बचत होऊन विकास कामांसाठी अधिक निधी मिळू शकतो.लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे पुढील महिन्याच्या शेवटी कधीही आचारसंहिता लागू शकते. हे लक्षात घेऊन सध्या खासदार निधीतून मोठ्या प्रमाणावार कामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे येत आहेत. जालना लोकसभा मतदारसंघासह परभणी लोकसभा मतदारसंघातूनही हे प्रस्ताव येत असल्याचे सांगण्यात आले. त्यातच लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने आमदार निधीतूनही मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय मान्यतेसाठी नियोजन स्मिती अर्थात जिल्हाधिकाºयांकडे येत आहेत.

टॅग्स :fundsनिधीJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना