शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गावठी पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:58 IST

जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगारास एडीएसच्या पथकाने मंगळवारी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगारास एडीएसच्या पथकाने मंगळवारी अटक केली. रामदास गणपत बरडे (२५. रा. जालोरा ता. अंबड) असे आरोपीचे नाव आहे.एडीएसचे पोनि. यशवंत जाधव यांना गुप्त माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार रामदास बरडे हा काही दिवसांपासून गावठी पिस्तूल वापरत असून तो सध्या अंबड चौफुली येथे आला आहे. या माहितीवरुन सदर ठिकाणी पथक पाठवले असता, यशवंती ढाब्यासमोर एक इसम दिसल्याने त्यास परिचय देऊन त्याची विचारपूस केली. त्यास गावठी पिस्तुलाबाबत चौकशी केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळकाढूपणा केला. त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने गावठी पिस्तूल असल्याची कबुली दिली. त्याने हेी पिस्तूल संतोष जोगदंड (रा. बीड) याच्याकडून घेतल्याचे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकJalna Policeजालना पोलीस