शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

माझे म्हणणे ऐका.. नसता उडी घेण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:04 IST

मुलांनी चिडवल्याचा राग अनावर झाल्याने युवकाने महाविद्यालयाच्या इमारतीवर जाऊन माझी काही चूक नाही...माझे म्हणणे ऐका नसता येथून उडी घेईल, असे म्हणत महाविद्यालय परिसरात खळबळ उडवून दिल्याची घटना सोमवारी अंबड येथील एका महाविद्यालयात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : मुलांनी चिडवल्याचा राग अनावर झाल्याने युवकाने महाविद्यालयाच्या इमारतीवर जाऊन माझी काही चूक नाही...माझे म्हणणे ऐका नसता येथून उडी घेईल, असे म्हणत महाविद्यालय परिसरात खळबळ उडवून दिल्याची घटना सोमवारी अंबड येथील एका महाविद्यालयात घडली.अंबड येथील एका कॉलेजमध्ये मध्ये दोन ते तीन महिन्यापूर्वी दोन तरुणांमध्ये भांडण झाले होते, वारंवार भांडण करत असल्यामुळे कॉलेज प्रशासनाने एका विद्यार्थ्यांला कॉलेज मधून काढले होते. सोमवारी तो मुलगा आपल्या मित्राला भेटण्यासाठी आला होता. मित्राला बोलत असताना काही मुलांनी त्याला चिडवले की, याला कॉलेजमधून काढून टाकले. हा राग अनावर झाल्याने तो कॉलेजच्या इमारतीवर चढला आणि आणि माझे म्हणणे ऐका, माझी काही चूक नाही असे सांगू लागला. एक मुलगा इमारतीवर चढला ही वार्ता संपूर्ण कॉलेजमध्ये वाऱ्यासारखी पसरली त्याला बघण्यासाठी सर्वांनी गर्दी केली होती. मात्र तो काय बोलणार होता हे कोणीच ऐकले नाही आणि त्याला खाली उतरवलेसंबंधित विद्यार्थी खाली आल्यावर त्याची समजूत काढण्यात आली. तोपर्यत पोलीस दाखल झाले होते. हा विद्यार्थी अल्पवयीन असल्याने त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला नाही.

टॅग्स :collegeमहाविद्यालयSuicideआत्महत्याStudentविद्यार्थी